Friday 27 May 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-27-05-2016-www.KICAonline.com-MARATHI

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-27-05-2016-www.KICAonline.com-MARATHI

वॉशिंग्टन - "नॅशनल जिऑग्राफिक बी कॉम्पिटिशन‘मध्ये भारतीय वंशाचा अमेरिकन विद्यार्थी ऋषी नायर (वय 12) हा विजयी ठरला. या स्पर्धेच्या तीनही टप्प्यांत त्याचे वर्चस्व दिसून आले. फ्लोरिडा येथे राहणारा ऋषी सहाव्या इयत्तेत शिकत आहे. "नॅशनल जिऑग्राफिक‘च्या मुख्य कार्यालयात ही 28 वी स्पर्धा घेण्यात आली. पारितोषिकाच्या स्वरूपात त्याला 50 हजार डॉलरची महाविद्यालयीन शिष्यवृत्ती मिळणार असून


चंदिगड :
पंजाब आणि उच्च न्यायालयाने जाट समाजासह आणि पाच समाजांच्या आरक्षणास गुरुवारी स्थगिती दिली. हरियाणा सरकारने 29 मार्च रोजी मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करून जाटांसह अन्य पाच समाजांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले होते. या निर्णयाला याचिकाकर्त्याने आव्हान दिले होते.

नवी दिल्‍ली  :
2023 च्‍या दरम्‍यान देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार असून त्‍या प्रोजेक्‍टवर चांगले काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे 508

रेडमोंड (वॉशिंग्टन) - इंटरनेटचा वेग वाढण्यासाठी इंटरनेट केबलचे जाळे अटलांटिक समुद्रातून पसरविण्याचा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक संयुक्तपणे राबविणार आहेत. 
इंटरनेटचा वेग वाढविण्यासाठी "मारिया‘ नावाच्या सब सी केबलचे जाळे 2017 पर्यंत अटलांटिक समुद्रात पसरेल असा अंदाज संबंधित आधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एकूण 6600 किलोमीटर अंतराचे केबल समुद्रातून पुढे नेण्यात

27  मे :  तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या इतरही नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच अभय शर्मा यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड झाली आहे. 
याआधी 18 महिने रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या डायरेक्टर पदाची धुरा सांभाळली होती. ऑगस्ट 2014 मध्ये भारताचा इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये 1-3 नं पराभव झाला होता, तेव्हा शास्त्रीनं हे पद घेतलं होतं. 

मुंबई : भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीनं आत्तापर्यंतचे बॅटिंगचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
जागतिक खेळाडूंमध्ये कोहली हा तिसरा सगळ्यात जास्त मार्केटेबल खेळाडू आहे. या यादीमध्ये कोहलीनं उसेन बोल्ट,

नेपीयर :  आयपीएल आणि टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक दिवशी रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा असा एक विक्रम सिक्सर किंग युवराज सिंग याने २००७ मध्ये वर्ल्ड टी २०मध्ये बनविला होता. 
युवराज सिंग यांच्या या विक्रमाची बरोबरी एका १९ वर्षीय मुलाने केली आहे. न्यूझीलंडचा टीनएजर ग्लेन फिलिप्सने इंग्लडच्या क्रिकेट इतिहासात नवा मैलाचा दगड गाठला आहे. ऑकलंडच्या या विकेट किपर फलंदाजाने एका


लखनऊ : देशात डॉक्टरांची कमतरता दिसून येत आहे. अनेक रग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आता सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आलेय. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
सरकारी डॉक्टरांची निवृत्तीचे वय सध्या ६० ते ६२ आहे. केंद्रातील एनडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल

‘नीट'मधून तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना वगळण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांना यंदा ‘नीट' सक्तीची नसेल. 


1 comment:

  1. I visited your site looking for UPSSSC VDO result 2016. There is a number of Exam oriented current affairs that is very helpful for competitive students. I think it would be better to have some sarkari result related post on your site.

    ReplyDelete